Amravati Teachers Election Result : अमरावतीत मतमोजणी अजूनही सुरूच, मविआ उमेदवार आघाडीवर
abp majha web team
Updated at:
03 Feb 2023 09:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीत दुसऱ्या पसंतीची मतमोजणी अजूनही सुरूच
मविआच्या धीरज लिंगाडे यांना 43 हजार 632 मतं
भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील पिछाडीवर