Navnit Rana Amravati : अमरावतीत 111 फुटांची हनुमानाची मूर्ती उभारण्याची खासदार नवनीत राणांची घोषणा
अमरावतीमध्ये १११ फुटांची हनुमानाची मूर्ती उभारण्याची खासदार नवनीत राणांची घोषणा.. यासाठी अमरावतीच्या प्रत्येक नागरिकाने एक रुपया आणि एक वीटाचं योगदान द्याव .. राणांची विनंती.
Tags :
Amravati Announcement One Rupee Navneet Rana MP 111 Feet Idol Of Hanuman One Brick Contribution