Raj Thackeray In Amravati :मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर,अमरावतीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावतीत आहेत. ते पश्चिम विदर्भातल्या पाचही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. काल संध्याकाळी त्यांचं अमरावतीत जल्लोषात स्वागत झालंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola