Amravati : विकासकामांवरून आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरु

अमरावतीतील विकासकामांवरून आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये श्रेयवाद सुरु. भाजप पदाधिकाऱ्यांचं रवी राणांविरोधात आंदोलन. रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरु न झाल्यानं  भाजप पदाधिकाऱ्यांनी फलकावरील राणांच्या नावाला काळं फासलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola