Amravti Melghat : अमरावतीमध्ये मेळघाटात आदिवासींचा भव्य मोर्चा , धारणी विभागीय कार्यालयावर मोर्चा
abp majha web team
Updated at:
09 Dec 2023 09:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीच्या मेळघाटात आदिवासींचा भव्य मोर्चा, धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील एक हजार लोकसंख्येवरील गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळावा, नवीन ग्रामपंचायतला येत्या सहा महिन्यात मंजुरी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.