Amravati Strike : अमरावती रेल्वे स्टेशनवर काँग्रेसचं आंदोलन, स्टेशनवर हनुमान चालीसा पठण
Continues below advertisement
Amravati Strike : अमरावती रेल्वे स्टेशनवर काँग्रेसचं आंदोलन आहे. अमरावती जबलपूर एक्सप्रेस सुरू करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करून आंदोलन असणार आहे. रेल्वे स्टेशनवर हनुमान चालीसा पठण झालं. जबलपूर एक्सप्रेस रेल्वे कोरोना पासून बंद केली तेव्हापासून ही रेल्वे बंद असल्याने रेल्वे सुरू करा हीअमरावतीकरांची मागणी होती.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Politics Amravati Congress Protest Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS