Sindhudurg मधील विजयदुर्ग किनाऱ्याजवळ जहाज बडाल्याने डांबर सदृश्य पदार्थाची गळती सुरु : ABP Majha
Continues below advertisement
विजयदुर्ग किनाऱ्याजवळ जहाज बडाल्याने डांबर सदृश्य पदार्थाची गळती सुरु आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचे, आणि समुद्र परिसरातील मासे न खाण्याचे आवाहन बंदर निरीक्षकांनी केले आहे.
Continues below advertisement