Navneet Rana : संजय राऊतांचं अभिनंदन त्यांच्यामुळेच सरकार आलं, नवनीत राणांचा टोला
abp majha web team
Updated at:
29 Jul 2022 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavneet Rana : सध्याचं सरकार चांगलं काम करत आहे. अनेक जीआरसंदर्भातले निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. संजय राऊतांना अभिनंदन त्यांच्यामुळेच सरकार आलं आहे, त्यांचा हे सरकार आणण्यात मोठं योगदान आहे.