CM Eknath Shinde on Daryapur : अमरावतीच्या दर्यापूरमध्येछत्रपती शिवरायांचापुतळा तातडीने बसवणार

अमरावतीच्या दर्यापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तातडीने बसवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना हे आश्वासन दिलंय. दर्यापूरचे शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दर्यापूरमधील समस्या सोडवण्याचीही ग्वाही यावेळी शिंदेंनी दिलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola