Amravati Building Collapse : अमरावतीत मुख्य बाजारातील जुनी इमारत ढासळली, ५ जण अडकल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती-मुख्य बाजारामधील जुनी इमारत ढासळली. ढिगाऱ्याखाली ४ जण अडकल्याची भीती. मलब्यातून एकाला बाहेर काढण्यात यश