Amravati Theft : अमरावतीच्या परतवाड्यात दुचाकी लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Continues below advertisement

Amravati Theft : अमरावतीच्या परतवाडा शहरात गेल्या काही महिण्यापासुन दुचाकी चोरीच्या घटनेत सतत वाढ झाली होती. पोलिस स्टेशन येथे वाहनचोरीच्या अनुषंगाने वाढत्या तक्रारीचा ओघ पाहता नवीन आलेले ठाणेदारानी तपासाचे चक्र गतीमान करत परतवाडा शहरातील अल्पवयीन युवकांच्या टोळीचा पर्दाफाश केला आणि चोरलेल्या वाहनांचे सांगाळे मेळघाटच्या जंगलातुन ताब्यात घेतले आहे.. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले असून अजूनही दोघांना शोध सुरू आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram