Balwant Wankhade : बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीत
Continues below advertisement
Balwant Wankhade : बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीत यंदा अमरावतीची लढत तिरंगी होणार नसून फक्त पंजा चालेल, असा विश्वास काँग्रेस उमेदवार बळवंत वानखंडे यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement