Bachchu Kadu Amravati : ... तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, आता आमची मानसिकता नाही : बच्चू कडू
Continues below advertisement
Bachchu Kadu Amravati : ... तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, आता आमची मानसिकता नाही : बच्चू कडू बच्चू कडू आणि ठाकरे गटाचे दिनेश बुब दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बच्चू कडूंशी संवाद साधलाय
Continues below advertisement