Amravati Election : Bachchu Kadu विरुद्ध काँग्रेसचे Bablu Deshmukh यांच्या पॅनलमध्ये थेट लढत
अमरावतीत आमदार बच्चू कडू विरुद्ध काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे... बच्चू कडू यांचे बंधू भैय्यासाहेब कडू आणि दत्ता विधाते यांच्यात सरपंच पदासाठी लढत होणार आहे... अमरावती जिल्ह्यात 257 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायत बिनविरोध आहेत... दरम्यान चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक असेल..
Tags :
Fight Amravati Sarpanch Bablu Deshmukh Chandurbazar Unopposed District President CONGRESS MLA Bachchu Kadu Direct Fight In Panel Bhaiyyasaheb Kadu Datta Vidhate 5 Gram Panchayats Belora Gram Panchayat