Bachchu Kadu Ravi Rana Clashes : बच्चू कडू आज भूमिका जाहीर करणार, अमरावतीत प्रहारचा मेळावा
Continues below advertisement
आमदार बच्चू कडू आज रवी राणा प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणार. राणांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आज बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
Continues below advertisement