Bachchu Kadu : स्वातंत्र्यदिनानिमित्त अमरावतीत पर्यावरण आणि तिरंगा सायकल रॅली,बच्चू कडू सहभागी
abp majha web team
Updated at:
15 Aug 2023 12:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्यदिनानिमित्त अमरावतीत पर्यावरण आणि तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली. अमरावती शहरातील नेहरू मैदान येथून यावली शहीद गावापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. आमदार बच्चू कडूही या रॅलीत सहभागी झालेत.