Bacchu Kadu VS Yashomati Thakur यशोमती ठाकुरांना मोठा फटका, अमरावती जिल्हा बँकेवर बच्चू कडूंची निवड

Continues below advertisement

अमरावती जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक. आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार बच्चू कडू गटात थेट लढत. अध्यक्ष पदासाठी आमदार बच्चू कडू तर यशोमती ठाकूर गटाकडून माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी भरला अर्ज. यशोमती ठाकूर यांच्या गटाकडे 15 तर बच्चू कडू गटाकडे 6 सदस्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram