Anil Bonde on Ajit Pawar : अजित पवारांच्या विदर्भ दौऱ्यापूर्वी खा. अनिल बोंडे यांचा हल्लाबोल
विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून विदर्भातल्या पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय... पश्चिम महाराष्ट्रात तातडीनं जाणाऱ्या अजितदादांनी विदर्भात यायला उशीर केला असा आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. उदधव ठाकरे यांचया मुलाखतीवरूनही त्यांची जोरदार हल्लाबोल केलाय.
Tags :
Abp Majha Ajit Pawar Anil Bonde ABP Majha Vidarbha Tour Anil Bonde On Ajit Pawar Ajit Pawar Vidarbha Tour