Amravati Milk : अमरावतीकरांचं आरोग्य धोक्यत, दुधाच्या कॅनमध्ये गुरांच्या पाणवठ्यामधलं पाणी

Continues below advertisement

Amravati Milk : अमरावतीकरांचं आरोग्य धोक्यत, दुधाच्या कॅनमध्ये गुरांच्या पाणवठ्यामधलं पाणी
महाराष्ट्रात अन्न व औषध विभाग नेमकं करतंय तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय.. त्यांचं कारण म्हणजे काल मालाडमध्ये ऑनलाईन मागवलेल्या आईसक्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा
आढळल्याने खळबळ उडाली.. दुसरीकडे अमरावतीत एका हॉटेलमधील कोल्ड़ कॉफीमध्ये काचेचे तुकडे आढळले तर अमरावतीतल्यात MIDC परिसरात एका दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पानवठ्यामधले पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय..
 दुधाच्या कॅनमध्ये जनावरांच्या पाणवठ्यातील पाणी भरल्याचा धक्कादायर प्रकार ....  अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातील प्रकार सीसीटीव्हीत कैद ... अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे लक्ष देणार का?
 अमरावती मध्ये दुधाच्या कॅन मध्ये चक्क गुरांच्या पानवठ्यामधले पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात...  व्हिडीओ व्हायरल..  गुरांसाठी सिमेंटच्या टाक्यात भरून ठेवलेले पाणी दूध विक्रेते  दुधात मिक्स करून विकतात का शहरात.. अशी शंका या व्हिडीओ वरून येतंय..  जे पाणी गुरे पितात तेच पाणी दुधातही ?.. अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात..  अमरावतीच्या MIDC परिसरातील हा संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद....  अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे लक्ष देणार का?..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram