Amravati Unseasonal Rain : अमरावतीत अवकाळी पावसासह गारपीटीचा धुमाकूळ, बळीराजा संकटात
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीचा सर्वात जास्त फटका धामणगाव रेल्वे तालुक्याला बसलाय.. या पावसामुळे आजणगावमधील तीळ, कांदा, भूईमूग यासह भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय.. तर अनेक घरांवरी छप्पर उडून गेल्याने संसार उघड्यावर पडलेत.. तर पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल अमरावती बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला हरभरा, गहू आणि सोयाबीन पूर्णपणे पावसात भिजला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय..
Continues below advertisement