Amravati Rain : अमरावतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शहरातील झाडं उन्मळून पडली
Continues below advertisement
Amravati Rain : अमरावतीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शहरातील झाडं झाड उन्मळून पडली
अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, अनेक झाडं उमळून पडल्याने छोटे-छोटे रस्ते बंद, काही भागातील विद्युत पुरवठाही खंडित.
Continues below advertisement