Amravati : आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाइफेक प्रकरण CID कडे, HM देवेंद्र फडणवीसांचे आदेश
अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाइफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह 12 जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान रवी राणांवरील गुन्ह्याचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर हे प्रकरण आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलंय.