Amravati Holi Celebration: राणा दाम्पत्यांची मेळघाटात होळी, बंजारा नृत्यांसोबत नवनीत राणांचा पदन्यास

Continues below advertisement

राणा दाम्पत्यानं मेळघाटात लुटला दुचाकीवर फिरण्याचा आनंद, आदिवासी समाजसोबत होळी साजरी करण्यासाठी राणा दाम्पत्य ५ दिवसांसाठी मेळघाटात तर बंजारा नृत्यांसोबत नवनीत राणांचा पदन्यास..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram