Amravati : हॉस्पिटल व्यवस्थापनेकडून गरब्याचं आयोजन, रुग्णांनी गरबा खेळण्याचा लुटला आनंद
Continues below advertisement
अमरावतीमध्ये रेडियन्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्य़ा रुग्णांनी गरब्यामध्ये सहभाग घेतलाय. जागतिक हृदय दिन आणि डिमेनशिया दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, 250 च्या वर रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गरब्याचा आनंद घेतलाय.
Continues below advertisement