Amravati Rada : अमरावतीत विभागीय आयुक्तालयाबाहेर राडा,जखमींमध्ये 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

Continues below advertisement

Amravati Rada : अमरावतीत विभागीय आयुक्तालयाबाहेर राडा,जखमींमध्ये 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश
अमरावतीत आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत २७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी,  विभागीय आयुक्तालयाबाहेर पांढरी खानमपूर प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन झाली होती दगडफेक, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram