Amravati : विभागीय आयुक्तालयाबाहेर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा, दगडफेकीत 27 पोलीस कर्मचारी जखमी

Continues below advertisement

Amravati : विभागीय आयुक्तालयाबाहेर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा, दगडफेकीत २७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी 
अमरावतीत विभागीय आयुक्तालयाबाहेर पांढरी खानमपूर इथल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत २७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून ५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही जखमींवर खाजगी तर काही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram