Bachchu Kadu On Ravi Rana : सर्वानुमते एकच निर्णय झाला पण... बच्चू कडूंची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 02:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBachchu Kadu First Reaction After Meeting With Prahar Activist : बच्चू कडू यांची प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, मात्र त्यांनी आपली भूमिक अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. रवी राणा यांच्या दिलगिरीनंतरही बच्चू कडू आक्रमक, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील रवी राणांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी 'मैं झुकेगा नहीं', अशा आशयाचे बॅनर्स अमरावतीमध्ये झळकावले आहेत. रवी राणांच्या आरोपांवर बच्चू कडू आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल