Amravati Padyatra : परतवाडा ते चिखलदरा भव्य पदयात्रा, पदयात्रेत 20-25 हजार भाविक सामील
Continues below advertisement
Amravati Padyatra : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून चिखलदरा येथील प्रसिद्ध देवीच्या दर्शनासाठी आज भव्य पदयात्रा निघाली. या पदयात्रेत 20 ते 25 हजार भक्तगण सामिल झाले होते.
Continues below advertisement