Amravati NAFED : हरभरा खरेदीची नोंदणी ऑफलाईन होणार, फडणवीसांनी घेतली 'माझा'च्या बातमीची दखल
Continues below advertisement
Amravati NAFED : हरभरा खरेदीची नोंदणी ऑफलाईन होणार, फडणवीसांनी घेतली 'माझा'च्या बातमीची दखल
हरभरा खरेदीची ऑनलाईनसह ऑफलाईनही नोंदणी. नाफेडच्या अमरावतीतील केंद्रांवर झालेल्या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
Continues below advertisement