Vidharbha Rain Update : विदर्भात अमरावती, चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस

Continues below advertisement

अखेर मान्सूनची विदर्भात सलामी. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सोडला सुटकेचा श्वास.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram