Amravati Hanuman Jayanti:अमरावतीमध्ये हनुमान जयंतीची जोरदार तयारी,नवनीत राणा करणार हनुमान चालीसा पठण
abp majha web team
Updated at:
05 Apr 2023 10:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती शहरात हनुमान जयंतीची जोरदार तयारी. खासदार नवनीत राणा करणार हनुमान चालीसा पठण, तर काँग्रेसकडून आज भव्य मिरवणूकीचं आयोजन.