Amravati Fire : जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालक अतिदक्षता कक्षाला आग
Continues below advertisement
अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालक अतिदक्षता कक्षाला आग लागली होती. यावेळी मुलांना तातडीनं दुसऱ्या वॉर्डात हलवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. आगीची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे.
Continues below advertisement