Amravati Congress Protest : मालमत्ता कर रद्द करा, अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
Amravati Congress Protest : मालमत्ता कर रद्द करा, अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन ABP Majha
अमरावती शहरात काँग्रेस महापालिका विरोधात आक्रमक. नागरिकांवर 5 ते 7 पटीने मालमत्ता कर लादल्याने महापालिकेवर जण आंदोलन. मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी. अमरावती महानगरपालिकावर काँग्रेसचा मोर्चा. महापालिका विरोधात जोरदार घोषणा बाजी.
Continues below advertisement