Amravati Bandh : शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावती बंद
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्शी, दर्यापूर आणि चांदूरबाजार शहर बंदचं आवाहन, तर पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अमरावती जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी.