Amravati : अमरावतीत राजकीय समीकरण बदलणार? Anandrao Adsul Ajit Pawar यांच्यात भेट

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालीये... विद्यमान खासदार  नवनीत राणा या 2019मध्ये राष्ट्रवादी समर्थित उमेदवार होत्या... मात्र त्यांनी नंतर भाजपशी जवळीक साधली.. तर तत्कालीन शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार अडसूळ पराभूत झाले होते... आता अडसूळ शिंदे गटासोबत आहेत.. आणि त्यांनी अमरावतीवर दावा केला आहे तर नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राविषयी सुप्रीम कोर्टात निकाल प्रलंबित आहे... या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram