Diwali 2022 : Amravati : दोन वर्षानंतर अमरावतीत कापड खरेदीसाठी तुफान गर्दी

Continues below advertisement

T20 World Cup 2022 : अमरावतीत कापड खरेदीसाठी तुफान गर्दी झालीय. तर खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याने व्यापारी वर्गही आनंदित झालाय. तर दोन वर्षानंतर यंदा दिवाळीसाठी बाजारपेठेत रेलचेल पाहायला मिळतेय. यंदाच्या दिवाळीला बाजारात पुन्हा रौनक आल्याने व्यापारी वर्ग देखील आनंदित असून दोन वर्षानंतर यंदाची दिवाळी धूम धडाक्यात साजरी होईल हे नक्की... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram