Amaravati मध्ये राणा दाम्पत्याकडून फडणवीस यांच्या रक्ततुलेचं आयोजन : ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात येणार आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय...
Continues below advertisement