Amravati Accident : अमरावतीत वरुड-पांढुर्णा महामार्गावर भीषण अपघात, धडकेत तिघांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 01:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीत वरुड-पांढुर्णा महामार्गावर वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू
वरुड तालुक्यातील महेंद्री जंगलाजवळील घटना
धडक देणारे अज्ञात वाहन रेतीचा डंपर असल्याची चर्चा