Amravati : अमरावती-नागपूर मार्गावर गुरुकुंज मोझरी इथं भीषण अपघात, दोन विद्यार्थी गंभीर जखमी
अमरावती नागपूर महामार्गावर गुरुकुंज मोझरी येथे रुग्णालया समोर भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी गंभीर जखमी आहे.
श्री गुरुदेव वैद्यकीय महाविद्यालयातून दुचाकीने बाहेर पडताना ट्रेलर (ट्रक) खाली आले विद्यार्थी आणि विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे.