Amravati Umesh Kolhe Case : फरार आरोपी शमीम अहमदवर 2 लाखांचं बक्षीस जाहीर

Amravati Umesh Kolhe Case :  अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या एनआयएने मोठी घोषणा केलीय. या प्रकरणी फरार आरोपी शमीम अहमदवर एनआयएने दोन लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. शमीमची माहिती देणाऱ्याला एनआयएकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे... २१ जून रोजी अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती...या  हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत १० जणांना अटक केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola