Amitabh Bachchanमुळे रस्त्याच्या रुंदीकरणाची 'प्रतिक्षा' लांबणीवर - Abp Majha

Continues below advertisement

जुहू येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची जमीन ताब्यात घेतली नाही, असा अजब दावा बीएमसी कडून करण्यात आला आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी वेगळा कायदा आणि सर्वसामान्य मुंबईकरांसाठी वेगळा कायदा लागू होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram