International Board Syllabus | सर्वच शाळांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम स्थापन करणार, सरकारचा निर्णय

राज्यातील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले. टीका आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम स्थापन करणार असल्याचा खुलासा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola