Akola Strike : अकोल्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अकोल्यातील सरकारी कार्यालयांत शुकशुकाट पाहायला मिळाला. हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संपामुळे सर्व सरकारी कार्यालयांतील कामकाज ठप्प झाल्याने अकोलेकरांची गैरसोय झाली आहे.
Tags :
Government Employees Strike