Saat Barachya Batmya 712 : कापूस-सोयाबीनची पीकं कोमेजली, पावसाची दडी, शेतकऱ्यांचे हाल Akola
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यात गेल्या २२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालीये. याचा फटका कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांना बसला आहेय. ही पिकं सध्या पावसाअभावी कोमेजलीयेत. जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांपैकी २१ महसुली मंडळात गेल्या २२ दिवसांत शुन्य टक्के पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालीये. पाहुयात यावरील रिपोर्ट.
Continues below advertisement
Tags :
Agriculture News Rural News Soybean Crop Farming News 'Maharashtra 712 News 7/12 News Agriculture News AKola