Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात जाहीर सभा,लोकसभा निवडणुकीवर आंबेडकर काय बोलणार ?
Continues below advertisement
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात जाहीर सभा,लोकसभा निवडणुकीवर आंबेडकर काय बोलणार ?
गेल्या 39 वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर जनतेला संबोधित करतात. या भाषणात ते वर्षभरातील आपल्या राजकीय वाटचालीची दिशा ठरवतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची राजकीय भूमिका, त्यांचा इंडिया आघाडीतील संभाव्य सहभाग, ठाकरेंसोबतची युती या सर्व मुद्द्यांवर आंबेडकर आजच्या भाषणात भाष्य करण्याची शक्यता आहेय. त्यामुळे आंबेडकरांचे हे भाषण त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणार आहेय.
Continues below advertisement