Nana Patole : मनसेनं काळे झेंडे दाखवले तर काँग्रेस गुलाबाचे फुल देणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Nana Patole : मनसेनं काळे झेंडे दाखवले तर काँग्रेस गुलाबाचे फुल देणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज शेगावात शेगावात मनसे करणार काँग्रेसविरोधात आंदोलन सावरकरांसंदर्भात राहुल गांधींचं वक्तव्य वक्तव्यावरून राज ठाकरे आक्रमक नाना पटोले यांची आंदोलनावर प्रतिक्रिया