Manikrao Thackeray : मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही
Continues below advertisement
Manikrao Thackeray : मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज शेगावात शेगावात मनसे करणार काँग्रेसविरोधात आंदोलन सावरकरांसंदर्भात राहुल गांधींचं वक्तव्य वक्तव्यावरून राज ठाकरे आक्रमक मणिकराव ठाकरे यांची आंदोलनावर प्रतिक्रिया
Continues below advertisement