Akola Lockdown Ease | अकोल्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल, अकोला, मूर्तिजापूर, अकोटमध्ये निर्बंध शिथील

Continues below advertisement

अकोला जिल्ह्याने आता अनलॉकच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे.  रुग्णांच्या संख्या वाढत असतानाच जिल्हा प्रशासनाने काल, म्हणजे 5 मार्चपासून कोरोनाचे निर्बंध शिथील केले आहेत. जिल्ह्यातील अकोल्यासह अकोट आणि मुर्तिजापूर या तिन्ही कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या शहरात हे निर्बंध लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या अनलॉकसंदर्भात नवे नियम जारी केलेत. या नव्या आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अकोला, मुर्तिजापूर व अकोट शहरातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते पाच या वेळेत खुली राहतील. मात्र, पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram