Akola Crime Dr Asha Mirge : आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, अकोल्यातील घटनेवर आशा मिरगे संतप्त
Continues below advertisement
Akola Crime Dr Asha Mirge : आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं, अकोल्यातील अत्याचार प्रकरणी Asha Mirge यांची प्रतिक्रिया ...
अकोला अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार
प्रकरणी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशा मिरगे यांचं वादग्रस्त नक्तव्य. आरोपींचं मॉब किलिंग व्हायला हवं. डॉ. आशा मिरगे याची संतप्त प्रतिक्रिया.
Continues below advertisement