Devendra Fadnavis V/S Sanjay Raut : फडणवीसांची शेरोशायरी करत टीका, राऊतांकडून तशाच शैलीत प्रत्युत्तर
रविवारी अकोल्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरोशायरी करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. आज संजय राऊतांनी त्यांना तशाच शैलीत प्रत्युत्तर दिलं.
Tags :
Criticism Deputy Chief Minister Devendra Fadnavis Reply MahaVikas Aghadi In Akolya Meeting Sheroshayari